स्थापना · सांगली · २०२६
प्रकरण-नोंदवही

आम्ही पाठपुरावा करत असलेले प्रत्येक प्रकरण

प्रत्येक विषय हे एक सार्वजनिक प्रकरण आहे — जबाबदार कार्यालय, स्थिती आणि प्रत्येक पाठपुराव्याने वाढणारी नोंद.

३ विषय
स्थितीविषय
सक्रियकोयना विसर्ग घटला — सांगलीच्या पाण्याचा प्रश्न
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय
वरिष्ठांकडेबेंगळुरू–मुंबई वंदे भारत मिरज–सांगलीमार्गे चालवा
मध्य रेल्वे · मिरज जंक्शन
सक्रियमहापालिकेत १.२९ कोटींचा वीज बिल गैरव्यवहार
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका