पुणे–मिरज दुहेरीकरणावर १५,००० कोटी खर्च, तरीही दिवसाला फक्त पंधरा गाड्या. पंतप्रधान कार्यालय व रेल्वेमंत्र्यांना निवेदन.
प्रत्येक पत्र, भेट आणि उत्तर — नोंदीसह.
मिरज व सांगलीतील नागरिकांच्या सह्यांचे जाहीर निवेदन प्रसारमाध्यमांसमोर मांडले.
पुणे–मिरज दुहेरीकरणावरील १५,००० कोटी खर्चाचा दाखला देत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मिरज–सांगलीमार्गे वंदे भारत चालवण्याची मागणी करणारे पत्र पाठवले.